शिवाजीराजे वयाच्या १७व्या वर्षी राजगड बांधत होते आणि दादोजी कोंडदेव अडथडा निर्माण करत होते

शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करते वेळी, एका माणसाचं व्यक्तिमत्व सगळ्यात अगोदर उभे राहतं, ते म्हणजे दादोजी कोंडदेव. महाराजांचं पूर्व काळ आणि शहाजी राजे भोसले ह्यांच्या मध्य काळात, दादोजी कोंडदेव ह्यांची भूमिका दिसून येते. पण ती भूमिका कशी होती ? नायक कि खलनायक ? इंग्रजांच्या काळात हवे तसे पुरावे न भेटल्याने, इतिहासकारांनी दादोजी कोंडदेव चा खूप उदो उदो केला. पण खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका वेगळीच दिसून येते.

1970 (एकोणीससे सत्तर) नंतर बरेच लेखक पुढे आले आणि त्यांनी महाराजांच्या इतिहासात सुधारणा केली. सगळ्यात मोठी सुधारणा होती दादोजी कोंडदेव ह्यांची. भेटलेल्या दस्तावेज मध्ये स्पष्ट पणे दिसून येत आहे कि दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गुरु नव्हते. मुळात ये आदिलशाही से चाकर होते आणि त्यांनी आजीवन आदिलशाही साठी काम केलं. दस्तावेजात दिसून येत आहे कि दादोजी कोंडदेव ह्यांची बढती झाली होती. अगोदर ते हवालदार होते, पण 1630 (सोळासे तीस) च्या सुमारास ते सुभेदार पण झाले.

नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची RJ अनामिक, आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेल मध्ये, ज्याला म्हणतात मराठा empire the हिस्टरी tv.

दादोजी कोंडदेव आदिलशाही साठी महत्वाचा व्यक्ती होता, कारण माहुली चा किल्ला शाहजी राजांनी सोडला आणि ते आदिलशाहीत विलीन झाले. आदिलशाही खूप चलाख निघाला, शाहजी राजांना कर्नाटकात बोलावून, पुणे जागीर चा कारभार दादोजी कोंडदेव च्या हाती दिला…. हि गोष्ट आहे 1636 (सोळासे छत्तीस) ची. तेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज 10 (दहा) वर्षाचे पण झाले नव्हते.

‘मराठी दफ्तार रुमाल पहिला’ ह्या दस्तावेज ला बघून असे जाणवते कि, महाराज स्वराज्य निर्माणचे कार्य करत होते तेव्हा दादोजी कोंडदेव नाराज झाले. त्यांनी बाळराजे ला थांबवत असे शब्द वापरले- ‘ह्या योगाने आपले सर्व कूळ बुडेल’..

म्हणजे दादोजी कोंडदेव स्वराज्याच्या विरोधात होते, असे दिसून येत आहे….

पण ह्या पूर्ण प्रकरणात एक गंभीर बाब अशी आहे ज्यात असे दिसून येते कि दादोजी कोंडदेव नावाचे दोन व्यक्ती अस्तित्वात होते…. म्हणून वेगवेगळ्या दस्तावेजात, दादोजी कोंडदेव ह्यांच्या मृत्यू बद्दल, वेगवेगळे नोंदी आढळून येतात.

त्या अगोदर एक गोष्ट अशी पण आहे, जी सामान्य जनतेला आताही माहिती नाही. ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही सुरुवात केली, त्याची पूर्ण खबर, दादोजी कोंडदेव हुशारीने आदिलशाह ला देत होते.

एक वेळेस दादोजी कोंडदेव यांनी शाहजी राजे भोसलेंना पत्र लिहिले, तुमचे पुत्र एका किल्ल्याचे बांधकाम करत आहे, त्यासाठी त्यांनी तुमची परवानगी घेतली नव्हती… ह्यावर शाहजी राजेंनी जवाब पाठवला- ते जे करत आहे ते काहीतरी विचार करून करत असतील.

तरीही दादोजी कोंडदेव यांनी आदिलशहाला हा निरोप पाठवला. महाराजांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला, पण तरीही बाळराजांना तो किल्ला बनवला आणि त्याला नाव दिलं ‘राजगड’….. ह्याचा राजगड वरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वप्न पूर्ण केले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *