मराठी पाऊल पडते पुढे. मराठी माणूस बायकोला मारण्यात तिसऱ्या क्रमांकावर. डोमेस्टिक व्हायलेन्स मध्ये राजस्थानच्या पुढे महाराष्ट्र.

जगात काही देशांना वगळून विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, या मध्ये भारताने देखील कमालीची कामगिरी बजावली आहे. माणसाच्या राहणीमानात आमूलाग्र

Read more